मुख्य बातम्या

पुण्यात रात्री 7 नंतरही मिळणार हॉटेलमधले जेवण ; आला ‘हा’ नवीन नियम

0

पुण्यात आजपासून सायंकाळी 7 नंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. या निर्णयामुळे आता पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पार्सल सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी सायंकाळी 7 वाजता हॉटेल बंद करण्याची आता आवश्यकता नाही, तर ते रात्री 10 पर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवू शकतील, असं पालिकेने सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या पार्सल सेवेत वाढ करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
महत्वाच्या बातम्या :-

अहमदनगरमध्ये राजकीय खळबळ ; सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश
पाच वर्षे सुडाचे बळी ठरलो पण आता सुडाचे राजकारण करणार नाही : धनंजय मुंडे
OBC आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास… ; OBC समाजाचा राज्य सरकारला इशारा
मुंबईची तुंबई झाल्यावर बोंबा मारणारे नागपूर,अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? सेनेचा खोचक सवाल
जंबो कोविंडसेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण

 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पुण्यात रात्री 7 नंतरही मिळणार हॉटेलमधले जेवण ; आला ‘हा’ नवीन नियम InShorts Marathi.

1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश महागणार ; टोलच्या दरात वाढ

Previous article

काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा ; शिवसेनेची भाजपवर टीका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.