मुख्य बातम्या

मातोश्रीवरचा धमकीचा फोन दूबईतून नसून ‘या’ राज्यातून ; गुन्हेगाराचा राजकीय पक्षाशी संबंध….

0

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे. पलाश घोष असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी ‘मातोश्री’ हे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन गेल्या आठवड्यात मातोश्रीवर आला होता. त्यावेळी दाऊदचा हस्तक असल्याचा दावा फोन करणाऱ्यानं केला होता. तसंच हा फोन दुबईहून आल्याचा दावा केला जात होता.
एटीएसने याप्रकरणी तपास केला असता हा फोन दुबईहून नव्हे तर कोलकात्याहून केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ४९ वर्षांच्या एका व्यक्तीला कोलकात्यातल्या टोलेगंज भागातून अटक करण्यात आली आहे.
अटक करणाऱ्या व्यक्तीचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे. याच व्यक्तीने ‘मातोश्री’सह गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमक्या दिल्या होत्या. त्याने या धमक्या का दिल्या, त्याची चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :-

पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी? भाजपचा सेनेवर हल्ला
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मातोश्रीवरचा धमकीचा फोन दूबईतून नसून ‘या’ राज्यातून ; गुन्हेगाराचा राजकीय पक्षाशी संबंध…. InShorts Marathi.

.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा

Previous article

कंगना रनौत कुटुंबासह करणार भाजपमध्ये प्रवेश ?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.