Royal politicsटॉप पोस्ट

पुणेकरांनो, आता थेट तक्रार नोंदवा पोलिस कमिशनरांच्या व्हाॅट्स अॅपवर, हा आहे नंबर

0

पुण्याचे नवीन पोलिस कमिशनर, के वेंकटेशम यांनी पुण्यातील व्यवस्था सुरक्षित राहण्याच्या, तसेच नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी, त्यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी व्हाॅट्स अॅप नंबर जाहीर केला आहे.

8975 283 100 हा व्हाॅट्स अॅप नंबर असून, यावर पुणेकर तक्रारी पाठवू शकतात. व या तक्रारींची दखल स्वतः के वेंकटेशम हे घेणार आहेत.

Loading...

तसेच के वेंकटेंशम हे सोशल मिडियावर देखील अॅक्टिव राहणार असून, आधीच्या पोलिस कमिशनर रश्मी शुक्ला जे ट्विटर हॅंडल ( @CPPuneCity ) वापरत होते तेच अकाउंट आता पुण्याचे नवीन पोलिस कमिशनर के वेंकटेंशम वापरणार आहेत.

सोमवारी के वेंकटेशम हे पत्रकारांशी बोलत होते.

के वेंकटेशम हे आधी नागपूरचे पोलिस कमिशनर होते. आता त्यांची रश्मी शुक्ला यांच्या जागी नियूक्त करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांना अॅडिशनल डायरेक्टर जनरल आॅफ हायवे सेफ्टी पेट्रोल येथे नियुक्त करण्यात आले आहे.

के वेंकटेशम हे 1988 च्या आयपीएस बॅचचे आॅफिसर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिक्षण क्षेत्रात झालेला हजारो करोडचा स्काॅलरशिप घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सचे चीफ म्हणून नियूक्त केले होते.

हे ही वाचा –

ही होती करुणानिधी यांची शेवटची इच्छा, मुलगा स्टालिनने केली पूर्ण

महाराष्ट्र सरकारचा यू-टर्न, बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये घेऊन जाण्यास बंदी

क्रिकेटमध्ये येणार नवीन फाॅर्मेट, आयसीसीची 10 ओव्हरच्या क्रिकेटला मान्यता

एकदाही निवडणूक न हरलेल्या एम करुणानिधी यांचे निधन, जाणून घ्या त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती

जम्मू-काश्मीरच्या लोकांना विशेष दर्जा देणारे आर्टिकल 35 A नक्की आहे तरी काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Loading...

ही होती करुणानिधी यांची शेवटची इच्छा, मुलगा स्टालिनने केली पूर्ण

Previous article

अजब-गजब: या देशात आहे असे एक अनोखे घड्याळ जे दाखवते एकाच वेळी जगातील 148 शहरांची योग्य वेळ

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *