Royal Entertainmentमुख्य बातम्या

मराठी अभिनेत्रींनी केली शक्‍तीस्वरूप दुर्गेची उपासना

0

मुंबई – शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वजण शक्‍तीस्वरूप दुर्गेची उपासना करतो. विविध व्रतवैकल्यांच्या माध्यमातून देवीच्या उपासनेत लीन होतो. आपल्या प्रत्येकाच्या आत एक आत्मशक्‍ती असून, ती ओळखण्याचा हा कालखंड आहे.

 

View this post on Instagram

 
. Photography : @zenithvisionphotography MUA : @manishakolge_makeup_artist Location : #dadar Concept : @vishalsathe . . #apurvanemlekar #navratri2020 #navratrispecial
A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on Oct 17, 2020 at 7:50am PDT

दुर्गामातेला शक्‍तीचे आद्यपीठ मानले जाते आणि सर्व शक्‍तींचा स्रोतही. या शक्‍तीस्रोतामधून ऊर्जा ग्रहण करून स्वतःच्या अंतरंगात देवीचा अंश जागृत करणे हीच देवीची खरी उपासना आहे.

 

View this post on Instagram

 
द्वितीया . . सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती तू नाहीस असहाय माते ! हात माझा सदैव तुझ्या हाती सदैव तुझ्या साठी…. . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #devbarekaro #coronawarriors #thankyou #police #trafficpolice #surakshakarmi #safetyofficials #tejaswwini #gratitude
A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on Oct 17, 2020 at 9:54pm PDT

या उपासनेसाठी मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींनी एका अनोख्या स्वरूपात देवीची आराधना केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle) on Oct 16, 2020 at 10:27pm PDT

अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत, अपूर्वा नेमळेकर, रुपाली भोसले या नायिकांनी नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या देवींचे रुप साकारले आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर आकर्षण ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle) on Oct 17, 2020 at 10:09pm PDT

The post मराठी अभिनेत्रींनी केली शक्‍तीस्वरूप दुर्गेची उपासना appeared first on Dainik Prabhat.

सिद्धार्थ जाधव यांची बायको कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, त्यांच्या लग्नाची एक छान प्रेम कहाणी आहे

Previous article

तुम्हाला सारखी उचकी लागतेय …. तर मग करा हे घरगुती उपाय आणि झटक्यात ही समस्या सोडवा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.