Royal Entertainmentमुख्य बातम्या

मराठी सिनेइंडस्ट्रीतील ‘ही’ अभिनेत्री बोल्डनेसमध्ये देते बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना टक्कर, फोटो पाहून म्हणाल बाबो…!

0

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे.
बिग बॉस मराठी या रिएलिटी शोनंतर आता हिना आणखीन एका रिएलिटी शोमध्ये सध्या पहायला मिळते आहे. या शोचं नाव आहे मुझसे शादी करोगी. हा शो कलर्स या हिंदी वाहिनीवर नुकताच दाखल झाला आहे. हा शो स्वयंवर आधारीत असून या शोमध्ये शहनाज गिल व पारस छाब्रासाठी जीवनसाथी निवडला जाणार आहे.
हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे.पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.
The post मराठी सिनेइंडस्ट्रीतील ‘ही’ अभिनेत्री बोल्डनेसमध्ये देते बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना टक्कर, फोटो पाहून म्हणाल बाबो…! appeared first on Home.

‘तेरे नाम’ मधील ह्या अभिनेत्रीने 4 वर्ष प्रेम सं-बंधात राहून आपल्याच शिक्षकासोबत केलं लग्न …

Previous article

असे काय कारण ज्यामुळे अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा प्रत्येक वेळी लपवतो ? जाणून घ्या त्यामागचे धक्कादायक कारण

Next article

You may also like

Comments

Comments are closed.