Royal politicsटॉप पोस्ट

मराठा आरक्षण : आणखी एका युवकाचा नदीपात्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

0

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्र भर अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद येथे एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे कोरड्या नदीपात्रात या तरुणाने उडी मारली असून यामध्ये तो जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. उपचारासाठी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी काल मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी नदीवरील पुलावरून आत्महत्या केली होती. त्यानंतर आज नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न या तरूणाने केला.

Loading...

मराठा आरक्षणासाठी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

Loading...

OPINION | आरक्षणाच्या धोरणांचा पुनर्विचार केला गेला पाहिजे का ?

Previous article

देशात बेरोजगारीच्या प्रमाणत वाढ? जाणून घ्या काय आहे टक्केवारी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *