मुख्य बातम्या

मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लावायचे नाहीये : चंद्रकांत पाटील

0

राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्किल होत आहे, याची जाणीव त्यांना नाही. आपला समाज केवळ आपल्यामागे फरफटत यावा, असेच यातील अनेकांची इच्छा आहे.
गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्रात दोन्ही कॉग्रेसची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

शेतकरी हितासंबंधी संमत झालेल्या तीन विधेयकांबाबत विस्तृतपणे माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मी मांडलेले काही ठळक मुद्दे. pic.twitter.com/u5syXDZzSd
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 21, 2020

ज्या कॉग्रेसने २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मांडले होते, तेच कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहेत. असे असताना कॉग्रेस केवळ आणि केवळ राजकारणासाठी या विधेयकाला विरोधाची भूमिका घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :-

त्या’ अभिनेत्रीचं नाव घ्यायची तिची लायकी नाही ; कंगनावरून गृहमंत्री संतापले
‘पोलिस अधिकाऱ्यांकडूनच सरकार पाडण्याचा प्रयत्न’ , गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा मोठा गौप्यस्फोट
मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लावायचे नाहीये : चंद्रकांत पाटील InShorts Marathi.

धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे नाहीतर रस्त्यावर लोक फिरु देणार नाहीत ; राम शिंदेंचा ठाकरे सरकारला इशारा

Previous article

दू:खद : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर काळाच्या पडद्याआड

Next article

You may also like

Comments

Comments are closed.