मुख्य बातम्या

मराठा क्रांती मोर्चा आंदोलन राज्यभर पेटले ; मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न

0

मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे.पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. औरंगाबादेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन होणार आहे.
जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.  औरंगाबादमध्ये आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मराठा मोर्चाचे काही कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं. यावेळी आक्रमक आंदोलकांनी पालकमंत्री सुभाष देसाईंना निवेदनही दिले.
महत्वाच्या बातम्या :-

मराठा आरक्षणाबाबत पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल ; शिवेंद्रराजे भोसले कडाडले
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तसूभरही मागे हटणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा क्रांती मोर्चा आंदोलन राज्यभर पेटले ; मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न InShorts Marathi.

Loading...

कंगनाला भेटणारे राज्यपाल कांदयासाठी शेतकरी पुत्रांना भेटणार का ? किसानपुत्राच राज्यपालांना पत्र

Previous article

मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? भाजपा आमदाराचा सरकारला सवाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.