Royal Entertainmentमुख्य बातम्या

इंस्टाग्रामला मंदाना करीमीचा “बाय बाय’

0

‘बिग बॉस-9’ची कंटेस्टेंट मंदाना करीमी सध्या खूपच चर्चेत असते. सोशल मीडियावर सतत ऍक्‍टिव्ह असणाऱ्या मंदनाने इंस्टाग्रामला “बाय बाय’ केले आहे. कारण तिच्या फोटोंना सतत ट्रोल करण्यात येत असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 
Hello ladies #throwback with @trishasarang
A post shared by Mandanakarimi ماندانا کریمی (@mandanakarimi) on Jun 29, 2020 at 3:45am PDT

मंदानाने नुकताच एक फोटो पोस्ट केला होता. ज्याला चाहत्यांनी खूपच ट्रोल केले होते. यानंतर तिने इंस्टाग्राम सोडत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने लोक तिला जाणीवपूर्वक ट्रोल करत असल्याचाही उल्लेख केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandanakarimi ماندانا کریمی (@mandanakarimi) on Jun 24, 2020 at 8:37am PDT

मंदना करीमीने हा व्हिडिओ शेअर करत पोस्ट केले की, एका शरीरा पेक्षा जास्त, एका सेक्‍सी मॉडल/अभिनेत्री पेक्षा अधिक, एका सुंदर चेह-यापेक्षा जास्त… मी सोशल मीडियावर ईमानदार, ओपन आणि रियल राहिली आहे. मी प्रत्येकवेळी ट्रोल करणा-यांप्रती प्रेम आणि सहानुभूती दाखविली आहे.

 

View this post on Instagram

 
#Repost @filmfare with @make_repost ・・・ Every Casino has a queen & When Rehana (@mandanakarimi) has her heart set on something, she achieves it. #TheCasino is officially open! A perfect weekend binge [email protected] that will keep you on the edge of the seat #MyGameMyRules #azee5original
A post shared by Mandanakarimi ماندانا کریمی (@mandanakarimi) on Jun 23, 2020 at 4:31am PDT

परंतु आपण सर्वांनी मला धोका आणि त्रास दिला आहे. मला आणि माझ्या चाहत्यांबाबत आक्षेपहार्य टिप्पणी करत वेदना दिल्या आहेत. मला, माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना स्टॉक केले आहे.

 

View this post on Instagram

 
If we don’t tell our own stories,no one else will . Mira Nair #quarantine #todaywasagoodday
A post shared by Mandanakarimi ماندانا کریمی (@mandanakarimi) on May 24, 2020 at 5:28am PDT

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास मंदना अखेरच्या वेळी ‘द कॅसीनो’ या वेब सीरीजमध्ये झळकली होती. यात तिच्यासोबत करणवीर बोहराने मुख्य भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 
Mood #quarantine #day876543289
A post shared by Mandanakarimi ماندانا کریمی (@mandanakarimi) on May 22, 2020 at 11:36pm PDT

The post इंस्टाग्रामला मंदाना करीमीचा “बाय बाय’ appeared first on Dainik Prabhat.

अभिनेता सुबोध भावे यांच्यासह पत्नी व मुलास करोनाची लागण

Previous article

महेश मांजरेकर रंगवणार मराठी बिग बॉसचे तिसरे युद्ध

Next article

You may also like

Comments

Comments are closed.