Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर!

0

सुशांतसिंग राजपूत मृ’त्यूप्रकरणी सें’ट्र’ल ब्यू’रो ऑफ इ’न्वे’स्टि’गे’श’नने (सी.बी.आय) म्हटले आहे की तपास एजन्सी प्रोफेशनल पद्धतीने चौकशी करीत असून सर्व बाबींकडे योग्य लक्ष दिले जात आहे.
सी.बी.आयने असेही म्हटले आहे की आतापर्यंत कोणत्याही पैलूंना नकार देण्यात आलेला नाही. सी.बी.आयचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा सुशांतसिंगच्या कुटुंबीयांनी असे म्हटले आहे की तपासाचा केंद्रबिंदू ड्र’ग्स प्रकरणात गेला आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री देखील म्हणाले की सुशांतने आ’त्म’ह’त्या केली की त्यांची ह’त्या झाली हे अद्याप कळलेले नाही.
“सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सी.बी.आय प्रोफेशनल पद्धतीने चौकशी करीत आहे, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे आणि आतापर्यंत कोणतीही शक्यता नाकारली जात नाही. चौकशी अद्याप सुरू आहे.” असे सी.बी.आयने सोमवारी निवेदन जारी केले.
14 जून रोजी मुंबईतील फ्लॅटमध्ये सुशांतसिंग राजपूतने ग’ळ’फा’स घेऊन आ’त्म’ह’त्या केली होती, त्याची सुरूवाती चौकशी मुंबई पो’लि’सां’नी केली होती. नंतर बिहार सरकारच्या शिफारशीवरून हे प्रकरण सी.बी.आयकडे सोपविण्यात आले. या प्रकरणात ड्र’ग्स आणि मनी लाँ’ड’रिं’गचा अँगल समोर आल्यानंतर ना’र’को’टि’क्स कं’ट्रो’ल ब्यू’रो आणि ई’डी’नेही नंतर गु’न्हा दाखल केला.
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सी.बी.आय चौकशीच्या निकालाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. ते म्हणाले, सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची मुंबई पो’लि’सां’कडून प्रोफेशनल पद्धतीने चौकशी केली जात होती परंतु अचानक ते सी.बी.आयकडे सोपविण्यात आले.
आम्हीही आतुरतेने त्याच्या निकालाची वाट पाहत आहोत. लोक आज देखील विचारतात की सुशांतने आ’त्म’ह’त्या केली की त्याची ह’त्या झाली? आम्ही तपासणीच्या निकालांची वाट पाहत आहोत.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
The post सुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर! appeared first on STAR Marathi News.

कर्जातून मुक्तीसाठी मंगळवारी करा हा उपाय, काही दिवसांतच व्हाल कर्ज मुक्त… जाणून घ्या काय हे उपाय…

Previous article

सुशांतची ह’त्या कि आ’त्म’ह’त्या? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला शेवटी सी’बी’आयने दिले उत्तर!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.