Royal Entertainmentमुख्य बातम्या

गरिबीमुळे कधी जन्म देऊ इच्छित नव्हती आई, आज आहे भारतातील नंबर १ ची सिंगर

0

बॉलीवूडची प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कर प्रसिद्ध सिंगर्सपैकी एक आहे. नेहा कक्कडची गाणी लोकांना खूप आवडतात. तिचे गायलेले प्रत्येक गाणे चार्टबस्टर ट्रेंड करते. पण नेहाचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिने आयुष्यामध्ये खूपच संघर्ष केला आहे आणि आज या ती इथपर्यंत पोहोचली आहे.
नेहाचा जन्म ६ जून १९८८ रोजी ऋषिकेशमध्ये एका खूपच सामान्य कुटुंबामध्ये झाला होता. नेहाच्या जन्माच्या चार वर्षानंतरच तिने आपली बहिण सोनू कक्कडसोबत जागरणामध्ये गाणी म्हणायला सुरुवात केली होती. नेहाची बहिण सोनू आधीपासूनच आईवडिलांची मदत करत होती जे पाहून नेहाने देखील स्वतः गाणी म्हणायला शिकून घेतले. नेहाचा आवाज लहानपणापासूनच गोड होता ज्यामुळे तिचे खूपच कौतुक होत होते.हळू-हळू नेहाने सिंगिंग रिअॅेलिटी शो इंडियन आयडलच्या दुसर्याू सत्रात भाग घेतला, जिथून ती खूपच लवकर एलिमिनेट झाली. अनेक संघर्षांनंतर तिने मीराबाई नॉट आउट चित्रपटामध्ये एक कोरस म्हणून गायला सुरुवात केली. कॉकटेल चित्रपटाचा डान्स ट्रॅक सेकंड हैंड जवानी रिलीज झाल्यानंतर नेहाला प्रसिद्धी मिळाली, ज्यानंतर यारीया मधील सनी सनी आणि क्वीनमधील लंदन थुमकदा सहित अनेक लोकप्रिय पार्टी गाणी गाऊन ती प्रसिद्ध गायकांच्या यादीमध्ये जाऊन बसली.
हैराण करणारी गोष्ट हि आहे कि नेहा कक्कडचे आईवडिला तिला या जगामध्ये आणू इच्छित नव्हते. याचा खुलासा तिचा भाऊ टोनी कक्कडने केला आहे. वास्तविक स्टोरी ऑफ कक्कड – २ मध्ये नेहाचा भाऊ टोनीने एका कवितेच्या माध्यमातून पूर्ण स्टोरी सांगितली आहे.या व्हिडिओमध्ये तो म्हणतो कि, परिस्थिती इतकी बिकट होती, रिकामे हात होते, जास्त शिकले नव्हते, भोळे आईवडील होते. पैसे नव्हते, रात्री ते रडत असत. याच्या पुढे टोनी व्हिडिओमध्ये म्हणतो ग-र्भ होता पाडायचा, पण गेले आठवडे आठ होते. गरमीचा महिना, दिवस होता ६ जूनचा. संध्याकाळ होत होती आणि जन्म झाला उत्कटतेचा. जेव्हा या ओळी टोनी सांगत होता तेव्हा नेहाचे फोटो येत होते जे याकडे इशारा करत होते कि हि स्टोरी नेहाचीच आहे.
The post गरिबीमुळे कधी जन्म देऊ इच्छित नव्हती आई, आज आहे भारतातील नंबर १ ची सिंगर appeared first on Yesमराठी.

बॉलिवूड मधला या ‘खतरनाक’ खलनायकाशी रेणुका शहाणे यांनी केलंय लग्न, नवर्यापेक्षा 2 वर्षाने मोठ्या आहेत रेणुका शहाणे

Previous article

अक्षय कुमारने लाईव शोमध्ये केला खुलासा, म्हणाला – रोज पितो गोमुत्र, हत्तीच्या शेणापासून बनलेला चहा पिण्यास झाला नाही कोणताही त्रास

Next article

You may also like

Comments

Comments are closed.