Royal Entertainmentमुख्य बातम्या

फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी सदैव फक्त पूर्ण कपड्यातच दिसते, जाणून घ्या कोण आहे ती ?

0

काळानुरूप परिस्थिती बदलते. पूर्वीच्या काळी स्त्रिया साड्यांमध्ये वावरायचा परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतशी स्त्रियांची पेहरावाची पद्धत देखील बदलत गेली. चित्रपट हे काही वेळेस वास्तवदर्शी असतात. त्यामुळे काळानुरूप चित्रपटातील पोशाख पण बदलले जातात.सध्याचा चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिस वर जास्त पैसे कमावण्यासाठी प्रेक्षक जास्त कसे येतील यावर भर दिला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात यामध्ये सर्वाधिक कामी येणारी यूक्ती म्हणजे चित्रपटातील नायिका कमीत कमी पोशाखात पडद्यावर दाखवणे !
भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकाहून एक सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री आहे. यातील बहुतेक अभिनेत्री अभिनय करताना खूप सुंदर आणि मादक दिसत. हल्लीच्या अभिनेत्री चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात होता शॉर्ट कपडे घालून वावरताना दिसतात. एवढेच नव्हे तर नव्या अभिनेत्री पण त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर शॉर्ट कपडे किंवा वेस्टन आऊटफिटस् पसंती देतात.
परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक अभिनेत्री सांगणार आहोत जी तुम्हाला कधीच कमी कपड्यांमध्ये दिसणार नाही. या अभिनेत्रीला नेहमीच संपुर्ण कपड्यात वावरणे आवडते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रसिद्ध कीर्ती सुरेश आहे. कीर्ती सुरेश साऊथ कडील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
त्याच्याकडे धन दौलत खूप मोठ्या प्रमाणात आहे. नाव, संपत्ती या सर्व गोष्टी असून सुद्धा अभिनेत्री कीर्ती सुरेश खूप संस्कारी मुलगी आहे. याचा प्रत्यय आपल्याला तिच्या वेगवेगळ्या फोटोंवरून येतच असतो.
जर तुम्ही कीर्ती सुरेश च्या सोशल मीडिया अकाउंट वर जाऊन पाहिलात तर तुम्हाला याचा अंदाज येईल की चित्रपटांपासून ते वैयक्तिक आयुष्यात पण कीर्ती भारतीय पेहरावाची किती चाहाती आहे. कीर्ती सुरेश च्या फॅशन सेन्सचे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच असे म्हटल्यास हरकत नाही.
कारण एक प्रसिद्ध अभिनेत्री झाल्यावर सुद्धा तिने तिच्यातील भारतीय कल्चर जिवंत ठेवले आहे.तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास कीर्ती लवकरच मैदान या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिचा अपोजिट अभिनेता अजय देवगण दिसणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
The post फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी सदैव फक्त पूर्ण कपड्यातच दिसते, जाणून घ्या कोण आहे ती ? appeared first on BollyReport.

मुलगा शोविकला अटक झाल्यानंतर रियाच्या वडिलांची प्रतिक्रिया, अभिनंदन इंडिया, जय हिंद !

Previous article

फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी सदैव फक्त पूर्ण कपड्यातच दिसते, जाणून घ्या कोण आहे ती ?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.