मनोरंजनमहाराष्ट्रमुख्य बातम्या

वैदर्भीय कथेवर आधारीत ‘खिचिक’ चित्रपट; २० सप्टेंबरला होणार प्रदर्शीत

0

कांतानंद निर्मीत खिचिक चित्रपटाची कथा वैदर्भीय आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकासह लेखक तसेच काही कलाकारसुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील आहे. राज्यातील अडीचशेहून अधिक स्क्रीनवर दि. २० सप्टेंबर रोजी खिचिक चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनच्या अनुषंगाने बुधवार, २८ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिग्दर्शकासह सिनेकलावंतांनी दिली. कांतानंद प्रॉडक्शनच्या सचिन धकते यांनी चित्रपटाची निर्मीती केली आहे. तर पराग जांभूळे, अमितकुमार बिडला चित्रपटाचे सहनिर्माते आहे. प्रतीम एस. के.पाटील यांनी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.

Loading...

राज्यपाल मलिक यांची जीभ घसरली, लोक राहुल गांधींना बुटांनी मारतील

Previous article

कोकण रेल्वे प्रशासनाकडून 10 रेल्वे रद्द, गणेश भक्तांचे होणार हाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.