Royal politicsटॉप पोस्ट

kerala Flood : केरळला आपल्या मदतीची गरज आहे, त्यांना मदत करा; येथे पाठवू शकतात मदत

0

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे केरळमधील नद्यांंना पूर आला आहे. संपूर्ण केरळ राज्यच पाणी खाली गेले आहे. यामुळे केरळमध्ये सध्या भीषण परिस्थती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोकं बेघर झाले आहेत.

आतापर्यंत या पूरात तब्बल 324 जणांचा मृत्यू झाला असून, 3 लाखांपेक्षा अधिक लोक बेघर झाली आहेत. 1500 पेक्षा अधिक मदत केंद्र लोकांच्या मदतीसाठी उभारण्यात आली आहेत.

Loading...

या कारणाने केरळमधील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहे, अनेक आयटी क्षेत्रातील कंपन्या आणि अभिनेते, अभिनेत्री केरळ वासियांसाठी मदत करीत आहेत.

तुम्ही देखील केरळमध्ये पुरात अडकलेल्या आपल्या बांधवांना मदत करू शकतात. 

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्यात यावी अशी विनंती केली आहे, आणि  chief minister distress relief fund (CMDRF) ची उभारणी केली आहे. या माध्यमातून तुम्ही केरळ पुरग्रस्तांना मदत पाठवू शकतात.

website-

Online: www.donation.cmdrf.kerala.gov.in

CMDRF Account details:

Name of the donee: Chief Minister’s Distress Relief Funds

अकाऊंट नंबर : 67319948232

बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया

शाखा : City Branch, Thiruvananthapuram

IFSC: SBIN0070028

PAN: AAAGD0584M

Account type: Savings

SWIFT Code: SBININBBT08

All contributions to the fund are 100% tax exempt.

तसेच तुम्ही डिमांड ड्राफ्ट द्वारे देखील आपली मदत पाठवू शकतात-

या पत्यावर तुम्ही डीडी पाठवू शकतात – The Principal Secretary (Finance) Treasurer, Chief Minister’s Distress Relief Fund, Secretariat, Thiruvananthapuram 695001

अमेझोनच्या सहयाने करा मदत-

कोणालाही केरळ पुरग्रस्तांना मदत करता यावी यासाठी अमेझोनकडून सोय करून देण्यात आली आहे. या आधारे देखील तुम्ही मदत पाठवू शकतात. अमेझोनवरुन मदत पाठवण्यासाठी या लिंक वर किल्क करा. https://www.amazon.in/b?ie=UTF8&node=8891257031 

पेटीएमच्या माध्यमातून देखील तुम्ही करू शकतात-

पेटीएम ने देखील आपल्या ग्राहकांना केरळच्या पुरग्रस्तांना मदत करता यावी यासाठी सुविधा दिली आहे. तुम्ही देखील पेटीएम वरून मदत पाठवू शकतात.

https://paytm.com/helpinghand/kerala-cm-s-distress-relief-fund.

क्राऊड फंडिंग या वेबसाईटच्या आधारे देखील तुम्ही मदत पाठवू शकतात-

https://milaap.org/fundraisers/keralafloodrelief

हे ही वाचा- 

‘मी भीक मागतो, आम्हाला मदत करा; अन्यथा 50 हजार लोकांचा मृत्यू होईल’

 

Loading...

‘मी भीक मागतो, आम्हाला मदत करा; अन्यथा 50 हजार लोकांचा मृत्यू होईल’

Previous article

Gulzar Birthday Special : गुलजार यांची ही गाणी तुम्हाला प्रेमात पाडतात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *