Royal Entertainmentमुख्य बातम्या

लग्नाच्या १७ वर्षानंतर करिश्माने केला मोठा खुलासा, पतीने हनीमूनवर केला होता सौदा

0

करिश्मा कपूर ९० च्या दशकातील एक यशस्वी अभिनेत्री राहिली होती. परंतु ती लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली. करिष्मा कपूरने आपल्या करियरमध्ये राजा बाबू, सुहाग, जुड़वा, हसीना मान जाएगी, हम साथ साथ हैं, दुल्हन हम ले जायेंगे सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
तिने दिल्लीच्या प्रसिद्ध बिजनेसमॅन संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यामध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. काही वर्षानंतर करिश्माने संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला. करिश्माने लग्नाच्या अनेक वर्षानंतर आपला पती संजय कपूरबद्दल मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे प्रत्येकजण चकित झाला आहे.
करिश्माने सांगितले कि जेव्हा मी पती संजय सोबत हनीमूनला गेले होते तेव्हा संजयने आपल्या मित्रांसोबत माझी किंमत लावली होती. त्याने मला त्याच्या मित्रांसोबत एक रात्र घालवण्यासाठी भाग पडले होते. जेव्हा मी यासाठी तयार झाले नाही तेव्हा त्याने मला मारहाण करण्यास सुरवात केली.
२०१६ मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला होता. त्याचबरोबर करिश्मा कपूरच्या मुलांची कस्टडीदेखील त्यांच्या जवळ आहे. करिश्माने नुकतेच डिजिटल वर्ल्डमध्ये डेब्यू केला आहे. ती मेंटलहुड या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
The post लग्नाच्या १७ वर्षानंतर करिश्माने केला मोठा खुलासा, पतीने हनीमूनवर केला होता सौदा appeared first on Yesमराठी.

हेमा मालिनीला बिकनी घालायला लावणार होते सुभाष घई, धर्मेंद्रने सर्वांसमोर मारली होती थप्पड

Previous article

वास्तुशास्त्रानुसार घरात या जागी पैसे ठेवून करा लक्ष्मी देवीला प्रसन्न,…. चुकीच्या जागी पैसे ठेवाल तर येऊ शकते गरीबी….

Next article

You may also like

Comments

Comments are closed.