मुख्य बातम्या

शिवसेनेवर टीका करत कंगनाचा सोनिया गांधींना थेट सवाल

0

मुंबई महानगरपालिकेनं ऑफिस तोडल्यानंतर आक्रमक झालेल्या कंगना राणावतने पुन्हा एकदा ट्विटबाजी केली आहे. यावेळी कंगनाने ट्विटद्वारे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आवाहन केलं आहे. सोबतच शिवसेनेलाही टोला लगावला आहे. सोनिया गांधींनी धारण केलेल्या मौनावरच कंगनाने प्रश्न उभे केले आहेत. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून हे प्रश्न उभे केले आहेत.
कंगना ट्विटमध्ये लिहिते की, आदरणीय सोनिया गांधी जी, एक महिला होण्याच्या नात्याने तुमच्या महाराष्ट्र सरकारने मला जी वागणूक दिली. त्याबद्दल तुम्हाला दुःख झालं नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार आपल्या सरकारला वागणुक करायला सांगणार नाही का?

You have grown up in the west and lived here in India. You may be aware of the struggles of women. History will judge your silence and indifference when your own Government is harassing women and ensuring a total mockery of law and order. I hope you will intervene @INCIndia
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 11, 2020

दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना म्हणते की, तुम्ही भारतात राहता. तुम्हाला महिलांच्या संघर्षाची माहिती असेल. जेव्हा तुमचं सरकार महिलांना त्रास देत आहे. आणि कायदा त्याची थट्टा करत असे. तर इतिहासात तुमच्या मौनावर प्रश्नचिन्ह उभे राहतील. मला आशा आहे, तुम्ही या प्रकरणात लक्ष घालाल.
महत्वाच्या बातम्या :-

केंद्र सरकारकडून राज्याला २२,५३४ कोटी रुपये येणे बाकी – अजित पवार
हाताला काम द्या खिशाला दाम द्या ; कलाकारांच्या वतीने पुण्यात आंदोलन
24 तासांत पुण्यात सापडले कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण , पहा आकडेवारी
मोठी बातमी : जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या ११ नेत्यांना नोटीस
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवसेनेवर टीका करत कंगनाचा सोनिया गांधींना थेट सवाल InShorts Marathi.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला तर आंदोलन होणार नाही – शरद पवार

Previous article

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही ; फडणवीसांचा खडसेंवर पलटवार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.