मुख्य बातम्या

कंगना रनौत कुटुंबासह करणार भाजपमध्ये प्रवेश ?

0

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. करोना काळातच सोशल मीडियावर #जस्टिसफॉरसुशांतची जागा #जस्टिसफॉरकंगना नं कधी घेतली हे अनेकांना कळलंदेखील नाही.
शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या कंगनाचं पाली हिल इथलं घर वजा कार्यालय मुंबई महानगरपालिकेकडून उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली. त्यानंतर तिनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या वादात ओढून घेतलं. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशात कंगना आणि तिचे कुटुंबीय भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
यापूर्वी, कंगनाची आई आणि निवृत्त संस्कृत शिक्षिका आशा रानौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे आभार मानले होते.
महत्वाच्या बातम्या :-

पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी? भाजपचा सेनेवर हल्ला
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कंगना रनौत कुटुंबासह करणार भाजपमध्ये प्रवेश ? InShorts Marathi.

मातोश्रीवरचा धमकीचा फोन दूबईतून नसून ‘या’ राज्यातून ; गुन्हेगाराचा राजकीय पक्षाशी संबंध….

Previous article

राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची हजेरी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.