Royal Entertainmentमुख्य बातम्या

“धाकड’साठी कंगणा घेते आहे बॉक्‍सिंगचे धडे

0

धाकड या आगामी सिनेमासाठी कंगणा रणावत सध्या बॉक्‍सिंग शिकते आहे. या बॉक्‍सिंगच्या ट्रेनिंगचे काही फोटो तिने अलिकडेच शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये तिने “धाकड’चे ऍक्‍शन डायरेक्‍टर जेसन एनजी आणि ब्रेट चॅन यांच्या बरोबरचे रिहर्सलचे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी “मणिकर्णिका’मध्ये झांशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या रोलसाठी तिने तलवारबाजीही शिकून घेतली आहे. “धाकड’साठी बॉक्‍सिंग शिकत असतानाच ती दुसरीकडे […]
The post “धाकड’साठी कंगणा घेते आहे बॉक्‍सिंगचे धडे appeared first on Dainik Prabhat.

एका दिवसाचे मानधन दोन कोटी रुपये

Previous article

कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर एनसीबीचा छापा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.