मुख्य बातम्या

शीर धडावेगळं झालं तरी चालेल पण ते कधीही झुकणार नाही ; कंगना रनौत कडाडली

0

अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानं करत सुटली आहे. कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त ट्वीट करत आहे. दिवसभरात अनेक ट्विट करुन कंगना स्वत:कडे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कंगनाने आजही ट्विट केलं आहे. “मी क्षत्रीय आहे, शीर धडावेगळं केलं तरी चालेल, पण ते झुकणार नाही”, असं कंगना म्हणाली.
“मी क्षत्रीय आहे, शीर धडावेगळं करु शकते, पण ते कोणासमोर झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवत राहीन. मान, सन्मान आणि स्वाभिमानाने जगते. राष्ट्रवादी बनून अभिमानाने जगते. तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही, ना ही करेन, जय हिंद!” असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

मैं एक क्षत्राणी हूं। सर कटा सकती हूं, लेकिन सर झुका सकती नहीं! राष्ट्र के सम्मान के लिए हमेशा आवाज़ बुलंद करती रहूंगी। मान, सम्मान, स्वाभिमान के साथ जी हूं और गर्व से राष्ट्रवादी बनकर जीती रहूंगी! सिद्धांत के साथ नहीं कभी समझौता की हूं नहीं कभी करूंगी! जय हिंद ।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 17, 2020

Loading...

काही दिवसांपूर्वीच कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिरशी केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात कंगनाविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. तो वाद अजूनही सुरुच आहे.
महत्वाच्या बातम्या :-

काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष,जमिनीवरचे काम त्यांनी आता सुरू करायला हवे – संजय राऊत
आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका, म्हणतात…
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शीर धडावेगळं झालं तरी चालेल पण ते कधीही झुकणार नाही ; कंगना रनौत कडाडली InShorts Marathi.

Loading...

भाभीजी के पापड खाऊन कोरोना बरा होतो? ; राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

Previous article

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर अजितदादांकडे !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.