मुख्य बातम्या

मेले तरी चालेल पण तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही ! कंगनाचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान !!

0

कंगना रनौत मुंबईत आल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना वादाला शाब्दिक युद्धाचं स्वरूप आलं आहे. शिवसेना विरुद्ध कंगना हे Twitter war तर गेले अनेक दिवस सुरू आहेच. कंगनाच्या ताज्या ट्विटने त्यात भर पडली आहे. आता तर उद्धव ठाकरेंचं नाव घेत कंगनाने मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे.
‘मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही’, असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली आहे.

Come Udhav Thakeray and Karan Johar Gang you broke my work place come now break my house then break my face and body, I want world to see clearly what you anyway do underhand, whether I live or die I will expose you regardless
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांची गँग येऊन आज माझं उद्ध्वस्त केलं. आता घर फोडाल, उद्या माझं तोंड आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचं आहे तुम्ही काय काय केलंय ते, असं म्हणत कंगनाने नवं Tweet करत उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा खडा सवाल

पोलिसांच्या विनंतीला वंचितचा प्रतिसाद ; पंढरपूरात मंदिर प्रवेश आंदोलन शांततेत

रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील जंबो कोविड सेंटरवर फौजदारी कारवाई करा !

दार उघड उद्धवा दार उघड ; भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन

मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मेले तरी चालेल पण तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही ! कंगनाचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान !! InShorts Marathi.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस दिली स्थगिती

Previous article

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा उद्धव सरकारने घोटला?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.