मुख्य बातम्या

कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे?

0

अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर कारवाई झाली असेल, तर मग तिने केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन आहे का? असा सवाल शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विचारला.
“मुंबई महापालिकेचा कायदा काय आहे, ते बीएमसी कोर्टात सांगेल. नियम फॉलो केले नाहीत. नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे, ज्यांचे बांधकाम अनधिकृत असेल, त्यांच्यावर कारवाई होईल” असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.
“सध्या रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे कुणी पाहत नाही, त्यामुळे प्रकाशझोतात येण्यासाठी ते करत आहेत. भाजपने त्यांना अडगळीत टाकलं आहे. कंगनावर कारवाई झाली असेल तर मग तिने केलेल्या बेकायदेशीर कामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे का? असा सवाल परब यांनी विचारला.
महत्वाच्या बातम्या :-

केंद्र सरकारकडून राज्याला २२,५३४ कोटी रुपये येणे बाकी – अजित पवार
हाताला काम द्या खिशाला दाम द्या ; कलाकारांच्या वतीने पुण्यात आंदोलन
24 तासांत पुण्यात सापडले कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण , पहा आकडेवारी
मोठी बातमी : जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या ११ नेत्यांना नोटीस
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे? InShorts Marathi.

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही ; फडणवीसांचा खडसेंवर पलटवार

Previous article

मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात,”महाविकास आघाडी सरकारवर पूर्ण विश्वास”

Next article

You may also like

Comments

Comments are closed.