Royal politicsटॉप पोस्ट

HEROES OF HOPE – जागतिक किर्तीचा रेमन मॅगसेसे अवार्ड दोन भारतीयांना, जाणून घ्या कोण आहेत ते

0

आशियाचा नोबेल पुरस्कार समजला जाणारा रेमन मॅगसेसे अवार्डची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा हा अॅवार्ड सहा जणांसह दोन भारतीयांना देण्यात येणार आहे. यामध्ये पहिले नाव सोनम वांगचुक यांचे आहे तर दुसरे नाव भारत वाटवानी यांचे आहे.

सोनम वांगचूक यांना शिक्षा, संस्कृती आणि पर्यावरण क्षेत्रांद्वारे सामाजिक प्रगतीसाठी उत्तम कार्य केले आहे. तसेच भारत वाटनानी यांना हजारो मानसिकतेने आजारी आणि गरीब लोकांना त्याच्या परिवारांशी भेट घडून आणण्याच्या कार्यासाठी हा पुरस्कार दिला जात आहे.

Loading...

याशिवाय कंबोडियाचे चॅंग याॅक, फिलिपाईंसचे दि हाॅवार्ड, ईस्ट टाईमोरचे क्रुज मारिया दे लाॅर्डेस मार्टिंस आणि व्हियतनाम वो थी हाॅंग येन यांना देखील हा अॅवार्ड देण्यात आला आहे.

कोण आहेत सोनम वांगचुक ?

 

51 वर्षीय सोनम वांगचुक हे इंंजिनिअर आहेत. 1988 मध्ये त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एेज्युकेशन अॅन्ड कल्चरलल मुवमेंन्ट आॅफ लढाख (SECMOL) ची स्थापना केली. त्यांनी लढाखमध्ये कोच म्हणून शिकवायला सुरूवात केली. ते शिकवत असलेल्या 95 विद्यार्थी गव्हर्रमेंन्ट परिक्षेत नापास होते.

त्यांचे समाजासाठी सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी 1994 मध्ये सुरू केलेली आॅपरेशन न्यू होप  (ONH) ही संस्था, या संस्थेचा उद्देश शिक्षणामध्ये बदल आणणे हा आहे.

थ्री इडियडस या प्रसिध्द चित्रपटात अमिर खानने वांगचुक यांचीच भुमिका केली होती.

कोण आहे भारत वाटनानी ?

डाॅ. भारत वाटनानी आणि त्यांच्या पत्नीने 1988 मध्ये शारदा रिहॅबिलिटेशन ची स्थापना केली. तेथे ते मानसिकतेने आजारी लोकांवर उपचार करत असे आणि त्यांना त्यांचा परिवाराकडे परत पाठवण्याचे कार्य करत असे.

या संस्थेला अने एनजीओ, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेकवेळा मदत मिळाली आहे.

कधी पासून दिला जातो हा अॅवार्ड ?

1957 मध्ये फिलिपाईंसचे राष्ट्रपतींची विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्या नंतर या अॅवार्डची सुरूवात झाली. या अॅवार्डला 60 वर्ष पुर्ण झाली आहेत.

31 आॅग्सटला हा अॅवार्ड मनीला येथे देण्यात येणार आहे.

Loading...

पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकणारे इम्रान खान भारताबद्दल हा विचार करतात

Previous article

पाकिस्तान निवडणुकीत हा ‘हिंदू’ उमेदवार झाला विजयी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *