मुख्य बातम्या

राज्यसभेत बॉलिवूडला गटार म्हणणाऱ्यांवर जया बच्चन भडकल्या , म्हणाल्या “खाल्लेल्या थाळीतच….

0

बॉलिवूडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर जया बच्चन यांनी कठोर शब्दांत टीका करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. राज्यसभेमध्ये मंगळवारी शून्य प्रहराच्या तासाला बोलत असताना त्यांनी बॉलिवूडर उठणाऱ्या टीकेच्या झोडीचा मुद्दा अधोरेखित केला. शिवाय सरकारला हिंदी कलासृष्टीच्या बाजूनं उभं राहण्याचं आवाहनही केलं.
ड्रग्ज मुद्द्यावरुन वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात अशा आशयाचं वक्तव्य केलं. देशात अमेक समस्या समोर आलेल्या असताना त्यावेळीसुद्धा बॉलिवूड कलाकार मदतीसाठी पुढं येतात. पण, ज्यावेळी कलाविश्वाचीच बदनामी करण्यात येते तेव्हा मात्र फार वेदना होतात अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कलाजगताशी संबंध असणारी मंडळीच त्याविरुद्ध बोलत आहेत हे निंदनीय असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या रवी किशन यांचा विरोध केला. अवघ्या काही लोकांसाठी साऱ्या बॉलिवूड जगतालाच बदनाम करणं योग्य नसेल असंही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :-

कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका ; मुश्रीफांचा खासगी डॉक्टरांना सल्ला
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !
संजय राऊत हे एक नंबरचे कार्टून कॅरॅक्टर आहेत ; अर्णब गोस्वामींची जोरदार टीका

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यसभेत बॉलिवूडला गटार म्हणणाऱ्यांवर जया बच्चन भडकल्या , म्हणाल्या “खाल्लेल्या थाळीतच…. InShorts Marathi.

Loading...

बॉलिवूड व ड्रग माफीयांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली ? काँग्रेसचा कंगनावर निशाणा

Previous article

ठाकरे सरकार मराठा समाजाला उल्लू बनवतंय ; चंद्रकांत पाटलांचा आरोप

Next article

You may also like

Comments

Comments are closed.