मुख्य बातम्या

छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध

0

‘ज्या आग्र्यामधुन छत्रपती शिवाजीमहाराज औरंग्याच्या कैदेतून निसटले तेथे छत्रपतींच्या नावे एक भव्य वास्तुसंग्रहालय तयार होणार आहे. तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात औरंगाबादचे नाव धर्मासाठी मरण पत्करणाऱ्या धर्मवीर संभाजीराजे यांच्या नावावरून संभाजीनगर करु शकत नाही’ असं म्हणत अवधूत वाघ यांनी राज्यसरकारचा तिव्र निषेध केला आहे.
आग्रा येथे ‘ ताज महल ‘च्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ भव्य असं मुघल संग्रहालय उभारण्यात येत आहे. १५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संग्रहायलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या संग्रहालयाबाबत उत्तर प्रदेश सरकारने आज महत्त्वाचा आणि शिवरायांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतला. हे संग्रहालय मुघलांच्या नावाने नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

ज्या आग्र्यामधुन छत्रपती शिवाजीमहाराज औरंग्याच्या कैदेतून निसटले तेथे छत्रपतींच्या नावे एक भव्य वास्तुसंग्रहालय तयार होणार आहे. तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात औरंगाबादचे नाव धर्मासाठी मरण पत्करणाऱ्या धर्मवीरसंभाजीराजे यांच्या नावावरून संभाजीनगर करु शकत नाहीराज्यसरकारचा तिव्र निषेध
— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) September 14, 2020

Loading...

यानिमित्ताने राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्यांचे आभार मनात आहेत तसेच या निर्णयाचे कौतुक करत आहेत. मात्र याच निर्णयावरून ठाकरे सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केल जात आहे. अवधूत वाघ यांनी ठाकरे सरकार औरंगाबादचे नाव संभाजीनगर करु शकत नाही’ असं म्हणत सरकारचा तिव्र निषेध केला आहे.

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध InShorts Marathi.

Loading...

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आहेत म्हणून.. ; राणे बंधूंचा ठाकरे सरकार जोरदार हल्लाबोल

Previous article

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून…. राणे बंधूंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.