मुख्य बातम्या

महत्वाची बातमी : मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार

0

येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेनं सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. येत्या 3 ते 4 दिवसात याबाबतचा ठोस निर्णय होण्याची चिन्हं आहेत. असं असलं तरी मुंबईकरांना लोकल रेल्वेसाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे. कारण लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकार अद्याप तयार नसल्याचं कळतंय.
दरम्यान राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येनं देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत अवलंबण्याबाबत टास्क फोर्समध्ये चर्चा झाली. ई-दर्शन किंवा मंदिरात जाण्याची वेळ बूक करता येऊ शकेल, त्यानुसार मंदिरातील गर्दी टाळता येईल.
रेस्टॉरंटमध्ये पार्सलव्यक्तिरिक्त 10 टक्के क्षमतेची बैठक व्यवस्था अर्थात सीटिंग अरेंजमेंटमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार आहे.

महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
कंगना द्रौपदी तर उद्धव ठाकरे दुःशासन ; शहरात लागलेल्या पोस्टरवरून राजकीय महाभारत पेटले !
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महत्वाची बातमी : मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार InShorts Marathi.

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !

Previous article

कंगनाने भाजप किंवा RPIमध्ये प्रवेश केल्यास तिचे स्वागतच – रामदास आठवले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.