मुख्य बातम्या

महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

0

इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत राज्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मंत्रालयात बैठक पार पडली.

आज पर्यटन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांशी बैठक घेऊन राज्यात हॉटेल्स सुरू करण्यासाठी “ईज ऑफ डूईंग बिझनेस” संदर्भात उपाययोजनांवर चर्चा केली. नवीन हॉटेल्स साठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. pic.twitter.com/bHwiaSy4Ec
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 22, 2020

हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतो. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राला निश्चितच चांगले दिवस येतील. याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग विविध निर्णय घेत आहे. कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? विरोधकांचा ठाकरे सरकारवर निशाणा
धुवांधार पावसावरुन ‘केम छो वरळी’ म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
चिंताजनक : देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावण्याचं नाव घेईना
पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण ; नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना
मुंबईत तुफान पावसाचं धुमशान ; आयुक्तांकडून मुंबईत सुट्टी जाहीर !
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा InShorts Marathi.

शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही ; निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

Previous article

मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.