मुख्य बातम्या

सुशांत जर जिवंत असता तर तोही तुरुंगात असता का? तापसी पन्नूचा जहरी सवाल

0

आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर पुन्हा खळबळ उडवून देणारं ट्वीट केलं आहे. “अभिनेता सुशांत सिंह राजपूत जर जिवंत असता, तर तोही तुरुंगात असता का?” असा सवाल तापसीने ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने उपस्थित केला.
रियाच्या समर्थनात उतरलेल्या बॉलिवूडच्या फळीमध्ये तापसी पन्नूचाही समावेश आहे. रियाने ड्रग्ज घेतल्याचा उल्लेख एनसीबीच्या रेकॉर्डवर नसल्याच्या बातमीचे ट्वीट ‘कोट’ करुन तापसीने आपले मत मांडले आहे.

Correction. She wasn’t consuming. Financing and procuring for Sushant. So in that case if he was alive he would’ve been put behind bars too ? Oh no. She must’ve forced the drugs onto him. Sushant must’ve been force fed marijuana. Yes that’s what it is exactly. We did it guys https://t.co/6f8l7DncuI
— taapsee pannu (@taapsee) September 8, 2020

“करेक्शन. ती (ड्रग्जचे) सेवन करत नव्हती. सुशांतसाठी फायनान्सिंग करत होती. म्हणजे, जर सुशांत जिवंत असता तर तो तुरुंगात असता? अरे नाही! त्याला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली असेल. सुशांतला जबरदस्ती गांजा दिला गेला असेल. होय… हेच आहे. आपण करुन दाखवलं’ असं तापसीने लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून सडेतोड उत्तर देणाऱ्या संजय राऊतांची नियुक्ती !
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सुशांत जर जिवंत असता तर तोही तुरुंगात असता का? तापसी पन्नूचा जहरी सवाल InShorts Marathi.

विद्यार्थ्यांनो अभ्यास सुरू करा ; अंतिम वर्षांच्या परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर

Previous article

सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.