मुख्य बातम्या

माझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर… ; कंगनाचा पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा

0

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत आहे. आता भिंवडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून कंगनाने हल्लाबोल केला आहे.
बेकायदेशीररित्या माझे घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिले असते तर ५० जणांचे जीव वाचले असते, असे कंगनाने म्हटले आहे.

उद्धव ठाकरे, संजय राउत @mybmc जब मेरा घर ग़ैर क़ानूनी तरीक़े से तोड़ रहे थे, उस वक्त उतना ध्यान इस बिल्डिंग पे दिया होता तो आज यह लगभग पचास लोग जीवित होते, इतने जवान तो पुलवामा में पाकिस्तान में नहीं मरवाए जितने मासूमों को आपकी लापरवाही मार गयी, भगवान जाने क्या होगा मुंबई का https://t.co/BBkj8APfnu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 24, 2020

यासंदर्भात कंगनाने ट्विट केले आहे. ती म्हणाली, “उद्धव ठाकरे, संजय राऊत, मुंबई महानगरपालिका ज्यावेळी माझे घर बेकायदेशीर पद्धतीने तोडत होते. त्यावेळी या इमारतीकडे लक्ष दिले असते तर आज हे जवळपास ५० लोक जिवंत असते. एवढे जवान तर पुलवामा, पाकिस्तानमध्ये मारले नाहीत, तेवढे आपल्या निष्काळजीमुळे मरण पावले. मुंबईचे काय होईल देवाला ठाऊक?”
महत्वाच्या बातम्या :-
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का? काँग्रेसचा थेट सवाल
सुशांतच्या मृत्यूचं कारण अखेर उघडलं ; समोर आला ‘हा’ नवा रिपोर्ट
मोठी बातमी : NCBकडून समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ
NCBच्या कामात ठाकरे सरकार हस्तक्षेप करतंय ; नवनीत राणांचा गंभीर आरोप
मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला ; केली ‘ही’ मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. माझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर… ; कंगनाचा पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा InShorts Marathi.

सरकारच्या चिंतेत वाढ ; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा

Previous article

‘हा’ मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले एकदम कडक !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.