मुख्य बातम्या

माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली तर…. ; करण जोहर संतापला

0

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड सेलिब्रिटींवर होत असलेल्या ड्रग्ज सेवनाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक व निर्माता करण जोहर याने संबंधितांना इशारा दिला आहे. माझ्याविरोधात खोटी माहिती पसरवल्यास प्रसारमाध्यमांनी कायदेशीर कारवाईला तयार राहावे, असे करण जोहरने म्हटले आहे.

pic.twitter.com/WCs24xFgFW
— Karan Johar (@karanjohar) September 25, 2020

करणने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, २८ जुलै २०१९ ला माझ्या घरी झालेल्या पार्टीत कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन झालेले नाही. क्षितीज प्रसाद आणि अनुभव चोप्रा या दोघांनाही मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही.
मी स्वत: कधीही ड्रग्जचे सेवन केलेले नाही. मी अशा पदार्थांना प्रमोटही करत नाही. त्यामुळे माझ्याविषयी काहीही चुकीचे आरोप किंवा खोटी माहिती पसरवल्यास प्रसारमाध्यमांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे करण जोहरने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-

ठाकरे सरकारची आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था ; मेटेंचा गंभीर आरोप
चिंताजनक : पुण्यात गेल्या 24 तासांत १,६२१ कोरोनाबाधितांची वाढ !
रिया तुरुंगात ! सारा, श्रद्धा, दीपिकाचं काय होणार ?
मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
“बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांत प्रकरणाचं राजकारण”

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली तर…. ; करण जोहर संतापला InShorts Marathi.

विरोधकांची मागणी फेटाळली ; राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार !

Previous article

चौकशीसाठी दीपिका NCB कार्यालयात एकटीच हजर !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.