Royal Entertainmentमुख्य बातम्या

मला अजून बरंच काही करायचं आहे

0

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मोठी मदत करून देशभर चर्चेत आलेला बॉलीवूडमधील अभिनेता सोनू सूद रील लाइफमधलाच नाही तर रिअल लाइफमधला हिरो झाला आहे. यानंतर सोनू सूदच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on Oct 14, 2020 at 7:25am PDT

सोनू सूदच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमाबाबत अखेर त्याने मौन सोडलं आहे. सोनू म्हणाला, “मी आत्ता माझ्या कामामध्ये प्रचंड व्यस्त आहे. त्यामुळे आत्ता माझ्या आयुष्यावरील सिनेमाबाबत मी विचार केलेला नाही. आत्ताच माझ्या आयुष्यावर सिनेमा काढायचा म्हणजे थोडी घाई होईल. मला अजून बरंच काही करायचं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on Sep 28, 2020 at 1:37am PDT

दरम्यान, रिअल लाईफमध्ये गरजूच्या मदतीला धावणाऱ्या सुपरस्टारच्या सोनू सूदच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमाबाबत  त्यांच्या फॅन्सना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
The post मला अजून बरंच काही करायचं आहे appeared first on Dainik Prabhat.

अक्षय कुमार या अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा, म्हणून ट्विंकल खन्नाने त्या अभिनेत्रीला सेट वर जाऊन मा’र’ले होते…

Previous article

कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला नवरात्री फोटोशूटव्दारे तेजस्विनी पंडितने दिला ट्रिब्यूट !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.