मुख्य बातम्या

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही ; फडणवीसांचा खडसेंवर पलटवार

0

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेवून आरोप केल्यानंतर फडणवीसांनी देखील यावर उत्तर दिलं आहे. मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही. माझ्यात पेशंस आहेत. मनीष भंगाळे प्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा लागला नासून १२ तासांत खडसेंना क्लीन चीट मिळाली.
खडसेंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. खडसेंबद्दल भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सर्व माहित असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं .
सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, त्याचबरोबर अभिनेत्री कंगना राणौतविषयी देखील त्यांनी भाष्य केलं.

महत्वाच्या बातम्या :-

केंद्र सरकारकडून राज्याला २२,५३४ कोटी रुपये येणे बाकी – अजित पवार
हाताला काम द्या खिशाला दाम द्या ; कलाकारांच्या वतीने पुण्यात आंदोलन
24 तासांत पुण्यात सापडले कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण , पहा आकडेवारी
मोठी बातमी : जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या ११ नेत्यांना नोटीस
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही ; फडणवीसांचा खडसेंवर पलटवार InShorts Marathi.

शिवसेनेवर टीका करत कंगनाचा सोनिया गांधींना थेट सवाल

Previous article

कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.