मुख्य बातम्या

“तुकाराम मुंढेंना नागपूरला पाठवले तरी मला फरक पडत नाही , मी दोन नंबरची काम करत नाही”

0

नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून झाली खरी; पण त्याठिकाणी रुजू होण्याआधीच तीदेखील रद्द करण्यात आली आहे. त्यांना आता नव्या नियुक्तीची प्रतीक्षा असणार आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्रस्त करण्यासाठी तुकाराम मुंढेंना नागपूरला पाठविण्यात आले होते, अशी चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला त्रस्त करण्यासाठी तुकाराम मुंढेंना नागपूरला जर पाठविलेही असेल तर मला काय फरक पडतो? माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कुणीही आले तरी मला त्रस्त करू शकत नाही. पण या सरकारकडून सुडाच्या भावनेने कारवाई केली जाते. यापूर्वी असे झाले नाही. या सरकारला वाटते की, मीडिया असो की, व्यक्ती अथवा राजकीय नेता कोणीही विरोधात बोलू नये, अन्यथा बीएमसीचे लोक त्याच्या घरी जातील. असे राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाले नाही. हे सरकार लोकशाहीवादी नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-

बिहारचे डीजीपी भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे ; गृहमंत्र्यांची खोचक टीका

अजितदादांच्या कामाचा पुन्हा भल्या पहाटे दणका ; मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ

काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा ; शिवसेनेची भाजपवर टीका
पुण्यात रात्री 7 नंतरही मिळणार हॉटेलमधले जेवण ; आला ‘हा’ नवीन नियम
1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश महागणार ; टोलच्या दरात वाढ

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “तुकाराम मुंढेंना नागपूरला पाठवले तरी मला फरक पडत नाही , मी दोन नंबरची काम करत नाही” InShorts Marathi.

दीपिकाच्या चौकशीच्या वेळी मला तिथं उपस्थित राहू द्या ; रणवीरची NCBला विनंती

Previous article

चिंतेत वाढ : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.