मुख्य बातम्या

गुटखा विक्रेत्यांवर आता आयपीसी अंतर्गत गुन्हा : सर्वोच्च न्यायालय

0

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनातील अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांना गुटखा व पानमसाला विक्री प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) च्या कलमांतर्गत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यास प्रतिबंध नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाच्या अनुसार राज्यात गुटखा विक्रीची काटेकोर अंमलबजावणी करणार असून गुटखा विक्रेत्यांना गुटखा विक्री प्रकरणी तत्काळ अटक होणार असल्याचे तसेच न्यायालयाच्या निर्णयानुसार गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्वे तयार करणार असल्याचे अन्न व औषध मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले आहे.

Loading...

कोबीला भावच नाही ;शेतकऱ्याने फिरवला सात एकर शेतीवर नांगर

Previous article

जितेंद्र आव्हाड म्हणतात, हा माझा देश नाही!

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *