Royal Entertainmentटॉप पोस्ट

Gulzar Birthday Special : गुलजार यांची ही गाणी तुम्हाला प्रेमात पाडतात

0

गुलजार हे फिल्म इंडस्ट्रीमधील ओळखीचे नाव. चित्रपटांची आवड असो अथवा नसो गुलजार हे नाव माहित नसलेले मोजकेच सापडतील. शायर, लेखक, गीतकार, डायरेक्टर आणि निर्माता असे बहुआयमी गुलजार यांचे व्यक्तिमत्व. आज याच गुलजार यांचा 84 वा वाढदिवस.

गुलजार म्हणजेच इश्क. तसे बघितल तर गुलजार यांची सर्वच गाणी टाॅप क्लास आहेत.  त्या पैकीच ही गाणी. गुलजार यांची ही गाणी प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही.

 ये जिंदगी गले लगा ले (फिल्म – सदमा 1983 )

Loading...

 दिलबरो (फिल्म- राझी 2018)

तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही ( फिल्म -आंधी 1975)

मुसाफिर हूं यारो (फिल्म -परिचय 1972)

दिल से रे ( फिल्म – दिल से 1998)

चुपके से (फिल्म –  साथिया 2002)

सांस (फिल्म जब तक है जान -2012)

आज कल पाव जमीन पर (फिल्म – घर 1978)

दिल तो बचा है जी( फिल्म – इश्किया 2010)

बिडी जलय ले (फिल्म- ओमकारा 2006)

 

Loading...

kerala Flood : केरळला आपल्या मदतीची गरज आहे, त्यांना मदत करा; येथे पाठवू शकतात मदत

Previous article

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या तरुणाला अटक, 5 वर्षांनंतर पोलिसांना यश

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *