मुख्य बातम्या

मनसैनिकांचा गनिमी कावा ; लोकलने प्रवास करून आंदोलन केले यशस्वी !

0

मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सुरू करण्यात यावी यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. अखेर पोलिसांचा बंदोबस्त तोडून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन यशस्वी केले आहे.

मनसेचे सविनय कायदे भंग यशस्वी pic.twitter.com/FHXy7EwPcw
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 21, 2020

मनसेसैनिकांनी गनिमी कावा पद्धतीने लोकल स्टेशन गाठले. जेव्हा स्टेशनवर लोकल येऊन थांबणार होती, तेव्हाच मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी स्टेशनवर धावत जाऊन लोकल पकडली. त्यानंतर पुढे लोकलने प्रवास पूर्ण केला.
महत्वाच्या बातम्या :-
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी
पोलीस आयुक्तपद सोडताना विश्वास नांगरे पाटील झाले भावूक , म्हणाले….
“तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत !”
बाप रे ! गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले !!
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मनसैनिकांचा गनिमी कावा ; लोकलने प्रवास करून आंदोलन केले यशस्वी ! InShorts Marathi.

‘पोलिस अधिकाऱ्यांकडूनच सरकार पाडण्याचा प्रयत्न’ , गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा मोठा गौप्यस्फोट

Previous article

रेल्वे सुरू करा अन्यथा….. ; मनसेच्या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांचा बिनशर्त पाठिंबा !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.