मुख्य बातम्या

GoodNews : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा

0

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज राज्य सरकार कॅबिनेट बैठकीत चर्चा करून महत्वाच्या घोषणा करणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली.
यानंतर सरकारने विविध संघटनाकडून उपाय सुचवण्याचं आवाहन केलं होतं. यात अनेक सूचना आल्या आहेत. त्यावर कायदेशीर विचार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात काही महत्वपूर्ण निर्णय निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आज मंत्रिमंडळ बैठक आणि त्यानंतर होणारी मंत्री गट बैठक यात हे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये नोकर भरती आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश यावर घोषणा होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :-

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अशा होणार परीक्षा ; परीक्षेसाठीचा पॅटर्न जाहीर
आम्ही उगाचच 30 वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो ; शहराच्या नामांतरावरुन औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. GoodNews : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा InShorts Marathi.

माल है क्या? दीपिकाचे ते ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल

Previous article

शेतकऱ्यांसाठी शरद पवारांचा आज अन्नत्याग ; कृषी विधेयकावरून शरद पवार मोदी सरकार आमनेसामने

Next article

You may also like

Comments

Comments are closed.