मुख्य बातम्या

मराठ्यांसोबत राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या नाहीतर…. ; राजपूत समाजाचा कडक इशारा

0

राज्यात मराठा समाजापाठोपाठ अन्य समाजही आरक्षणाची मागणी करताना दिसत आहे. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला जात आहे. यामध्ये मराठा, धनगर समाज प्रामुख्याने आरक्षण मागणी करत आहे, तर ओबीसी समाजाकडून आरक्षण बाधित राहावं किंबहुना मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको, अशी भूमिका घेतली आहे.
अशी परिस्थिती असताना आता राजपूत समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. राजपुतांना सरसकट आरक्षण द्यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर 19 ऑक्टोबरला मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे. राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर  यांनी हा इशारा दिला.
मराठा आणि राजपूत यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याची नोंद इतिहासात आहे. या देशाला गुलामीतून सोडविले. त्यामुळे मराठ्यांसोबत राजपुतांनाही आरक्षण देण्यात यावे, किंवा प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मास वेगळे-वेगळे कायदे असणारे विषमता प्रधान करणारे सविंधानच बदला, असे सेंगर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठ्यांसोबत राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या नाहीतर…. ; राजपूत समाजाचा कडक इशारा InShorts Marathi.

कोरोना काळात जे मास्क घालत नाही ते…. ; मुंबईच्या महापौरांचे किलर वक्तव्य !

Previous article

अरे व्वा ! नवरात्रीच्या दरम्यान ‘तारक मेहता का..’ मधील दयाबेन करणार कमबॅक !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.