मुख्य बातम्या

तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, अशी मागणी नागपूर महानगर पालिकेतील स्थायी समितीचे सभापती यांनी केली आहे. नागपूर मनपा स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र लिहिलं आहे. नागपूर महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनामुळे यंदा नागपूर महानगरपालिकेचं उत्पन्न घटलं आहे. परिणामी सध्या मनपाच्या तिजोरीत खळखळाट आहे. याचा परिणाम विकास कामांवर होतं आहे. त्यामुळे उपराजधानीचं शहर म्हणून नागपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 500 कोटी रुपये, विशेष अनुदान द्यावं, अशी मागणी नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहिलं आहे.
कोरोनामुळे नागपूर मनपाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलं आहे. कधीकाळी मालमत्ता करातून मनपाच्या तिजोरीत 400 कोटींची भर पडायची. जलप्रदायातूनही शंभर कोटींवर महसूल जायचा. यंदा हे सर्व उत्पन्न घटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये ; काँग्रेसची खोचक टीका
मराठवाड्यावर संकट ! ओल्या दुष्काळाबाबत लवकरच सरकार घेणार निर्णय !!
“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन” , भाजप नेत्याची जीभ घसरली
केंद्र सरकार शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – बाळासाहेब थोरात
भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडें म्हणाल्या, “हा माझा…. “
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी InShorts Marathi.

Unlock 5.0 : सणासुदीच्या दिवसात सिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू?

Previous article

मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य

Next article

You may also like

Comments

Comments are closed.