खेळभारतमुख्य बातम्याराजकारण

‘आफ्रिदीचं फक्त वय वाढलं, अक्कल नाही’ गौतम गंभीरनं घेतली आफ्रिदीची शाळा

0

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तानची हवा निघाली आहे. त्यामुळं आपलं मत मांडण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू आणि राजकारणी वादग्रस्त विधान करत आहे. बुधवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनं बॉर्डर आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये दौरा करणार असल्याचे ट्वीट करून जाहीर केले. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं आफ्रिदीची शाळा घेतली.

दरम्यान, गुरुवाती एएनआयशी बोलताना गंभीरनं आफ्रिदीला अक्कलचं नसल्याचे सांगितले. तसेच, “काही लोकांचे डोके हे त्यांच्या वयानुसार वाढते. मात्र आफ्रिदीबाबत तसं घडलं नाही”, अशा शब्दात त्याच्यावर टीका केली. दरम्यान गंभीर आणि आफ्रिदी यांच्यात मैदानावर आणि बाहेरही वाद होत होते. त्यामुळं सुरुवातीला गंभीरनं आफ्रिदीवर काय बोलणार असेही मत व्यक्त केले.

Loading...

पाकडे हिंसाचाराला खतपाणी घालताय; रविश कुमार

Previous article

मराठवाडा वॉटर ग्रीड’योजनेसाठी मंत्रिमंडळाची मान्यता

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ