Royal politicsटॉप पोस्ट

‘फॉर्च्यून अंडर 40’ च्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश

0

फॉर्च्यून अंडर 40′ ची यादी जाहीर करण्यात आली असून,  या यादीमध्ये मुळचे भारतीय असलेल्या 4 जणांचा समावेश आहे. यामध्ये 3 भारतीय महिलांचा देखील समावेश आहे. बिझनेसच्या जगातील प्रभावशाली आणि प्रेरणा देणाऱ्या युवकांच्या यादीत इंस्टाग्रामचे को-फाउंडर आणि सीईओ केविन सिस्ट्रोम आणि फेसबुकचा फाउंडर मार्क झुकेरबर्ग संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.

यादीमध्ये तीन भारतीय महिला – 

Loading...

मुळची भारतीय असलेली दिव्या सुर्यदेवरा ही या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. दिव्या सुर्यदेवरा ही अमेरिकेतील सर्वात मोठी आॅटोमोबाईल कंपनी जनरल मोटर्सची सीएफओ आहे.

(Dhivya Suryadevara)

यानंतर विमेयोची सीईओ अंजली सूद 14 व्या स्थानावर स्थानावर आहे.

(Vimeo CEO Anjali Sud)

राॅबिनहुडचा को-फाउंडर आणि सीईओ बैजू भट्ट 24 व्या स्थानावर आहे.

(Cofounder and Co-CEO of Robinhood Baiju Bhatt )

तसेच फीमेल फांउडर्स फंडची संस्थापक अनू दुग्गल 32 व्या स्थानावर आहे.

(Female Founders Fund founding partner Anu Duggal)

फॉर्च्यूनने पहिल्यांदाच जारी केली सफ्लीमेंटरी आॅनर लिस्ट

फॉर्च्यून मॅग्जीनने पहिल्यांदाच सर्वात प्रभावशाली युवकांची ‘सप्लीमेंट्री ऑनर लिस्ट ‘ तयार केली आहे. ही लोकं फायन्नांस आणि टेक्नोलाॅजीच्या क्षेत्रात उत्तम काम करत बिझनेसमध्ये बदल घडवत आहेत. या यादीमध्ये रिप्पलचे सिनियर प्रेसिडेंट आशीष बिडला,  डिजिटल वॉलेट क्वाइनबेसचे बालाजी श्रीनिवासन, एमआईटी डिजिटल मुद्राचे नेहा नरूला आणि क्वाइनबेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष टीना भटनागर यांचा समावेश आहे.

 

Loading...

पाकिस्तानात निवडणूकीदरम्यान बॉम्बस्फोट; मतदान करण्यासाठी गेलेल्या 31 लोकांचा मृत्यू

Previous article

पश्चिम बंगालचे नाव बदलून आता ‘बांग्ला’ होणार? ममता सरकारची प्रस्तावाला मंजुरी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *