मुख्य बातम्या

‘टीकेसाठी मुद्दा शोधणं आणि टीका करणं हाच सध्या विरोधी पक्षाचा अजेंडा ‘ ; रोहित पवार संतापले

0

‘लोकशाहीत विरोधी पक्षावर खूप मोठी जबाबदारी असते. पण फक्त टीका करायला एखादा मुद्दा सापडतो का? याचा शोधं घेणं आणि फक्त टीका करणं हा एकच अजेंडा सध्या विरोधी पक्षाचा दिसतोय’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
‘लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षावर देखील खूप मोठी जबाबदारी असते. सरकार कुठं कमी पडत असेल तर त्या गोष्टी सरकारच्या लक्षात आणून देऊन विरोधी पक्ष आपली भूमिका सक्षमपणे पार पडू शकतात. राजकीय पक्ष राजकारण करणारच, पण राजकारण करण्याचीही एक योग्य वेळ असते, आणि त्याचं भान ठेवणंही गरजेचं असतं, असंही त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे नमूद केलं आहे.

लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षावर देखील खूप मोठी जबाबदारी असते. सरकार कुठं कमी पडत असेल तर त्या गोष्टी सरकारच्या लक्षात आणून देऊन विरोधी पक्ष आपली भूमिका सक्षमपणे पार पडू शकतात….. https://t.co/CalEGw85X6 pic.twitter.com/QGrNwoqnPN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 9, 2020

टीका करायला एखादा मुद्दा सापडतो का याचा शोध घेणं आणि फक्त टीका करणं हा एकच अजेंडा सध्या विरोधी पक्षाचा दिसतोय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल
कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ?
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा खडा सवाल
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
ना डरूंगी ना झुकूँगी’ म्हणत कंगना रनौत मुंबईला रवाना !
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘टीकेसाठी मुद्दा शोधणं आणि टीका करणं हाच सध्या विरोधी पक्षाचा अजेंडा ‘ ; रोहित पवार संतापले InShorts Marathi.

वडिलांमुळे संपत्ती मिळू शकते पण सन्मान तुम्हालाच कमवावा लागतो ; कंगनाची मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीका

Previous article

बेबी पेंग्विन गोइंग डाऊन ; नितेश राणेंचा ठाकरे परिवाराला खोचक टोला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.