Royal Entertainmentमुख्य बातम्या

जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात चुकून ‘फेव्हिकिक’ पडल्यास काय करावे?

0

फेविकिक हा एक रासायनिक पदार्थ आहे जो वायूच्या संपर्कात आल्यानंतर बाष्पीभवन होऊन गोठतो. फेविकिक कोणत्याही दोन वेगळ्या पृष्ठभागाला एकत्र जोडण्याचे काम करतो. फेविकिक मध्ये इतकी शक्ती असते की जेव्हा दोन्ही पृष्ठ भाग एकत्र जोडले जातात तेव्हा ते अगदी एकरूप होतात. वस्तुंना फारच घट्टपणे चिकटून फेविकिक एकप्रकारे जोडण्याचे काम करत असतो.
फेविकिक हा आजच्या युगात प्रत्येकाचे वापरात येत असतो. फेविकिकमुळे बऱ्याच लोकांना दोन वस्तू किंवा पृष्ठभाग एकत्र जोडण्यास फायदा होतो. बहुतेकदा फेविकिक वापरताना, आपण आपल्या बोटांचा वापर करत असतो. अगदी आपण जरी बोटांना फेविकिकचा स्पर्श होऊन देत नसलो तरी आपल्या नकळत फेविकिक आपल्या बोटांना कधी एकत्र चिकटवतो हे आपल्याला देखील कळत नाही.
यदाकदाचित नजरचुकीने जर आपल्या बोटांना फेविकिक लागला गेला तर आपली बोटे एकमेकांना घट्ट चिकटतात. तर अशा परिस्थितीत आपल्याला बोटे एकमेकांपासून वेगळे करताना खूप तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. तर आपण आता विचार करूयात की जर आपल्या बो-टांना फेविकिक लागल्यास आपल्याला इतका त्रास होत होत असेल तर मग जर तेच फेविकीक नजरचुकीने किंवा आपल्या कडून चुकून आपल्या डोळ्यास लागले गेले तर काय होईल?
डोळे देखील चिकटतील का? किंवा डोळ्यांना काय नुकसान होऊ शकते?
जेव्हा आपण फेविकविक वापरत असतो, तेव्हा आपण काळजीपूर्वक ते वापरायला हवे. प्रत्येक जण फेविकिक वापरताना काळजी तर घेतच असतो. परंतु कितीही काळजी घेतली तरी देखील फेविकिक हे अदृश्य स्वरूपात आपल्या त्वचेवर त्वरीत चिकटते आणि मग नंतर ते काढणे खूप अवघड होते.
परंतु लहान मुले बर्‍याचदा फेविकिक वापरताना योग्य ती काळजी घेत नाही व चुकुन फेविकिक त्यांचे त्वचेवर लागून त्यांना त्रासास सामोरे जावे लागते. आणि कधीकधी जर लहान मुलांच्या बोटावर फेविकिक लागले गेले तर त्यांची बोटे एकमेकांना चिकटतात. आणि मग मुले ओरडू लागतात व पालकांच्या मदतीची मागणी करू लागतात.
फेविकिक डोळ्यात गेल्यास काय होईल?
आपले श-रीराचे अवयवांमध्ये सर्वात नाजूक अवयव असेल तर ते डो-ळे असतात की जे खूपच नाजूक आहेत. आणि जर कधी नजरचुकीने आपल्या डो-ळ्यांना चुकून फेविक्विक लागले गेले तर काय होते? म्हणून मित्रांनो अश्या वेळी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण आपले डोळे देखील इतके चंचल असतात की ते स्वत: चे रक्षण करण्यास सक्षम आहेत.
जसे की आपल्या डोळ्यांना फेविकिक लागले जाईल तर तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी निघू लागेल आणि आपल्या डोळ्यात आग सुरू होताच अश्रू बाहेर येतिल आणि अश्रू बाहेर येण्यास सुरवात होते आणि फेविकिकला असक्षम करते. त्यावेळेस आपले डोळे लाल होतील आणि त्यावेळी आपल्याला त्वरित डॉक्टरकडे जावे लागेल.
जर डोळ्यात फेविकिक गेले तर काय करावे लागेल ?
जर डोळ्यात फेविकिक गेले तर डोळे अजिबात बंध करू नका. किंवा डोळ्यांना अजिबात चोळू नका. कारण यामुळे पापण्या एकत्रित होण्याचा धोका वाढतो. आणि जर आपल्या डोळ्याच्या वरच्या व खालच्या पापण्या एकमेकांना चिकटल्या तर खूपच अवघड होऊ शकते. जेव्हा चुकून फेविकिक डोळ्यात जाईल तेव्हा डोळे बंध न करता त्वरित डोळे पाण्याने धुवा.
फेविकिक डोळ्यापासून दूर करण्याचा उपाय म्हणजे डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि मग थोड्या वेळाने डोळ्यांना आराम मिळेल. आणि त्यानंतर त्वरित डॉक्टरकडे जावे, डॉक्टर तपासणी करेल आणि एक ड्रॉप देईल जे घातल्यानंतर काही तास किंवा दिवसानंतर डोळे पूर्णपणे सामान्य रीतीने बरे होतील.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात चुकून ‘फेव्हिकिक’ पडल्यास काय करावे? appeared first on Home.

अतिसार (जुलाब) लागली आहे, हे घरगुती उपाय करा. अर्ध्या तासात आपल्याला आराम मिळेल

Previous article

“83′ सिनेमाला कपिल देव यांचा होता विरोध

Next article

You may also like

Comments

Comments are closed.