मुख्य बातम्या

गिरे फिर भी टांग उपर ; चंद्रकांत पाटलांची अशोक चव्हाण यांच्यावर टोलेबाजी

0

मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यावरून मराठा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. त्यात विरोधी पक्ष भाजपनं महाविकास आघाडी सरकारला याबाबत जबाबदार धरलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशोक चव्हाण यांची परिस्थिती ‘गिरे फिर भी टांग उपर’ अशी आहे, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्थगिती न मिळता घटनात्मक खंडपीठाकडे प्रकरण गेलं असतं तर हा सरकारचा नैतिक विजय झाला असता. मात्र, या प्रकरणी नैतिक विजय झाला असं म्हणणं हे चव्हाण यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे, घटनामत्मक खंडपीठाकडे हे प्रकरण गेल्याने आता हा खटला 30 ते 40 वर्षे चालेल, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :-
आर आर पाटलांच्या घरात कोरोनाचा शिरकाव ; भावासह मुलाला कोरोनाची बाधा
राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झालाय ; फडणवीसांचा राज्यसरकारवर जोरदार हल्ला
कोल्हापुरात तूर्तास कडक लॉकडाऊन करणार नाही – पालकमंत्री सतेज पाटील
दारू दुकानं उघडलेली चालतात मग मंदिरे बंद का ? विखे पाटील संतापले
कोल्हापुरात तूर्तास कडक लॉकडाऊन करणार नाही – पालकमंत्री सतेज पाटील
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. गिरे फिर भी टांग उपर ; चंद्रकांत पाटलांची अशोक चव्हाण यांच्यावर टोलेबाजी InShorts Marathi.

शेवटी घात झालाच ! फडणविसांनी दिलेलं आरक्षण उध्दव ठाकरेंनी स्थगित करूनच दाखवलं !!

Previous article

कंगनानंतर मनिष मल्होत्रा आता BMC च्या रडारवर ; अनधिकृत बांधकामासाठी घेतली अॅक्शन

Next article

You may also like

Comments

Comments are closed.