मुख्य बातम्या

ब्राह्मण आहेत म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय ; भाजप नेत्याचा आघाडी सरकारवर आरोप

0

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते ब्राह्मण असल्यानेच टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे.
तसेच फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण मिळाल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात 40 वर्षे मराठा मुख्यमंत्री झाले पण ते आरक्षण देऊ शकले नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
प्रवीण दरेकर म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जात आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनीच उच्च न्यायालयात लढून मराठा समाजाला आरक्षण दिलं. तरीही काही मुठभर लोक पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या कुठल्यातरी नेत्याच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने टार्गेट करतात ही वस्तूस्थिती आहे. मात्र, मराठा समाजाला हे माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला कोर्टात टिकेल असं आरक्षण दिलं आहे.”
महत्वाच्या बातम्या :-
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर…. ; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचले
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
नाथाभाऊ तुमच्याकडचे ते व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत – सचिन सावंत
रोहित पवारांना कॅलक्युलेशन जमत नाही अभ्यास करुन बोलावं ; फडणवीसांचा टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ब्राह्मण आहेत म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय ; भाजप नेत्याचा आघाडी सरकारवर आरोप InShorts Marathi.

मोठी बातमी : राज्यात मराठा आंदोलन आक्रमक होत असतानाच मुंबईमध्ये पुन्हा जमावबंदी!

Previous article

अजित दादांच्या कामाचा दणका ; पुण्यातील मेट्रोच्या कामाची पहाटे केली पाहणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.