Royal Entertainmentमुख्य बातम्या

फेसबूकने देशनिहाय मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात – रविशंकर प्रसाद

0

नवी दिल्ली – भिन्न स्वरुपाचे विचार योग्यरितीने मांडले जावेत यासाठी विशिष्ट देशनिहाय समुहांसाठी मार्गदर्शक सुचना तयार कराव्यात अशी सूचना केंद्रीय दूरसंचार आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना केली आहे. 
सन 2019 मध्ये भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात फेसबुकच्या भारतीय व्यवस्थापनाच्या एकांगी भूमिकेबद्दल प्रसाद यांनी या पत्रात गंभीर आक्षेप व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या काळात फेसबुक इंडियानं केंद्राच्या विचारधारेला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट आणि पेजेस लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत.
यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आले, असे प्रसाद यांनी काही उदाहरणे देऊन नमूद केले आहे.
The post फेसबूकने देशनिहाय मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात – रविशंकर प्रसाद appeared first on Dainik Prabhat.

कुटुंबियांनीच केले अर्धमेला

Previous article

हॅपिएस्ट माईंडस्‌चा आयपीओ सोमवारपासून खुला होणार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.