Royal Entertainmentमुख्य बातम्या

नवीन गोष्टींची आता सवय झाली

0

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयने अल्पावधीतच आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ती सध्या आगामी लंडन कॉन्फिडेंशियल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत अभिनेता पुरब कोहली मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे.

 

View this post on Instagram

 
I don’t have to live in the real world, I believe am fictional anyway & @yangkathie
A post shared by mon (@imouniroy) on Sep 11, 2020 at 3:47am PDT

सध्या दुबईत असलेली मौनी म्हणाली की, लॉकडाऊनमुळे मला जीवनात काही उत्तम धडे मिळाले आहेत. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही नवीन नियम बनविण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 
snuggle by the beach have a hot cuppa (or two) happy Sunday @lovefrom.kara Style by my loveliest @anusoru
A post shared by mon (@imouniroy) on Sep 13, 2020 at 2:56am PDT

आम्ही वेळोवेळी डिसइंफेक्‍टेंटचा वापर करीत असतो. तसेच सेटवर फक्त एकच विभाग उपस्थित राहण्याची परवानगी आहे. पण सुरुवातीला थोडासा तणाव होता, कारण सेटवर आम्हाला या गोष्टींची सवय नव्हती. हळूहळू ते अंगवळणी पडत चालले आहे. जेव्हा मी मुंबई सोडलो तेव्हापासून मी सात वेळा स्वॅब टेस्ट केली आहे. या नवीन गोष्टींची आता सवय झाली असल्याचे तिने सांगितले.

 

View this post on Instagram

 
A SAREE GIRL FOREVER… Indian Handlooms have been world renowned for its uniqueness and intrinsic designs. Our weavers work hard to preserve age-old techniques indigenous to our culture & heritage. On National Handloom Day I.e. 7th August ( Today) let us not only appreciate skills of our weavers and artisans but also support the clarion call of Honourable Prime Minister Narendra Modi of going ‘Vocal For Local’ #Vocal4Handmade @narendramodi, @smritiiraniofficial, @ministryoftextilesgoi
A post shared by mon (@imouniroy) on Aug 7, 2020 at 4:03am PDT

लंडन कॉन्फिडेंशनचे दिग्दर्शन कंवल सेठी करत असून मोहित छाबरा आणि अजय राय हे निर्मिता आहेत. हुसेन जैदी यांनी लिहिलेली ही कथा चीनमधील अशा लोकांच्या शोधावर आधारित आहे जे या विषाणूचा प्रसार करण्यास जबाबदार आहेत.

 

View this post on Instagram

 
In love with the new Iconic Lumine watch by @danielwellington. The dual tone finish and Swarovski ® crystals on the dial just effortlessly make my attire look more chic! You must check it out! #danielwellington #iconiclinklumine
A post shared by mon (@imouniroy) on Jul 9, 2020 at 4:36am PDT

या चित्रपटात कुलराज रंधावा, सागर आर्य, दिलजॉन सिंह मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 
Season 2 of 2020 please??
A post shared by mon (@imouniroy) on May 31, 2020 at 3:49am PDT

The post नवीन गोष्टींची आता सवय झाली appeared first on Dainik Prabhat.

स्वरा भास्करचे दिल्लीत शूटिंग

Previous article

आमीर खानचा नवीन लुक व्हायरल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.