मुख्य बातम्या

मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल

0

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री विधानपरिषदेत बोलत होते. ‘केंद्राकडून हक्काचे पैसे येत नाहीयेत, उलट कर्ज घ्या, असं सांगत आहेत. राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे, किमान याबाबतीत तरी केंद्राला जाब विचारणार आहात का नाही? पंतप्रधानांना जाब विचारण्याची हिंमत आहे का?’, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला आहे.
‘आम्ही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करत असताना पंतप्रधानांनी एका फटक्यात सर्व बंद केलं. आता तुमचं तुम्हील आत्मनिर्भर व्हा, सर्व नाड्या आवळून धरतात, मग म्हणतात श्वास घ्या,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. थाळ्या बडवल्या म्हणजे कोरोना गेला, असं कोणाला वाटलं होतं. मात्र यामुळे अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकांना पाठिंबा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
‘विरोधी पक्षनेत्यांनी जी चिंता व्यक्त केली ती महत्त्वाची आहे. WHOनेही आणखी मोठं संकट येईल असं म्हटलं आहे. विरोधक एकीकडे असं म्हणत आहेत, मग उद्या जाऊन मंदीर उघडा वगैरे असं म्हणू नका, सहकार्य करा’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :- 
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
कंगना मुंबईत आली तर तिचे थोबाड फोडणार ; शिवसेनेचा कंगनावर हल्ला
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल InShorts Marathi.

कोरोना लस घेतल्यावर रुग्णाची झाली ‘अशी’ अवस्था ; ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली !

Previous article

रियानंतर आता कुणाचा नंबर,ठाकरे परिवार घाबरले ; किरीट सोम्मय्यांचा हल्ला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.