मुख्य बातम्या

मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? भाजपा आमदाराचा सरकारला सवाल

0

राज्यात सर्वात मोठी पोलीस भरती करणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारनं बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केला. परंतु या निर्णयाला मराठा समाजाच्या नेत्यांकडून विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. अशावेळी राज्यात पोलीस भरतीचा निर्णयाविरुद्ध मराठा समाजातून संतप्त भावना येत आहे.
याबाबत भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, राज्यात इतिहासातली सर्वात मोठी पोलीस मेगा भरती मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर का? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती कशाला? आगीत तेल टाकत आहात, जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती..मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात..जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??
— nitesh rane (@NiteshNRane) September 17, 2020

Loading...

 
महत्वाच्या बातम्या :-

मराठा आरक्षणाबाबत पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल ; शिवेंद्रराजे भोसले कडाडले
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तसूभरही मागे हटणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? भाजपा आमदाराचा सरकारला सवाल InShorts Marathi.

Loading...

मराठा क्रांती मोर्चा आंदोलन राज्यभर पेटले ; मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न

Previous article

उर्मिला मातोंडकर अॅक्टिंगपेक्षा सॉफ्ट पॉर्नसाठी जास्त परिचित ; कंगनाची जीभ घसरली

Next article

You may also like

Comments

Comments are closed.