Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुंदरतेच्या बाबतीत दिव्या भारती ची देती तिला सुद्धा टक्कर, तिचे फोटो पाहून तुम्ही देखील तिच्या प्रेमात पडाल !

0

90 च्या दशकात एक चेहरा बॉलिवूड मधून समोर आला होता, ज्याने कोट्यावधी लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते, परंतु तो सुंदर चेहरा फारच कमी कालावधीतच गायब झाला. तो सुंदर चेहरा आणि सौंदर्य अभिनेत्री दिव्य भारती यांचे होते, ज्यांच्या मृ त्यूचे रहस्य आजही उघड झालेलं नाहीये.
आजही दिव्या भारतीचे नाव येताच तिच्या चाहत्यांना दु: ख वाटते, कारण थोड्या कालावधीत तिने यश संपादन करून हे जग सोडले. आणि आता त्याच सौंदर्याचं नव उदाहरण म्हणजे दिव्या भारतीची धाकटी बहीण कायनात अरोरा जी आता समोर आली आहे, जिचे फोटो मागे व्हायरल झाले होते. ति सौंदर्याच्या बाबतीत तिची बहीण दिव्या भारतीला देखील माघे टाकते, चला जाणून घेऊया दिव्या भारती ची धाकटी बहीण कायनात बद्दल…
काही काळापूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक सुंदर मुलगी पोलिस अधिकाऱ्याचा वर्दीमध्ये दिसली होती. सोशल मीडियावर तिच्यावर त्या फोटोवरून बरीच टीका झाली होती आणि लोकांनीही बऱ्याच कमेंट्स करून तिला सुनावले होते. परंतु जेवज कायनात अरोराने त्या पोलीस वर्दीवरच्या फोटोचे सत्य सांगितले तेव्हा लोकांचे बोलणे बंद झाले.
कायनात अरोरा ही पंजाबी चित्रपटांमधली एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे आणि पोलिस वर्दीमध्ये तिचा सीन तिच्या जग्गा जेऊंदा या चित्रपटाच्या शूटिंगचा भाग होता, ज्यामध्ये ती एसएचओच्या कामगिरीवर होती. शूटिंगदरम्यान एखाद्याने पोलिसाच्या वर्दीवरचे फोटो घेतले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले आणि ते फोटो व्हायरल झाले.
कायनातने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की तो फोटो तिच्या आगामी चित्रपटाशी संबंधित आहेत. ती पोलिस नसून एक अभिनेत्री असून पोलिसांच्या भूमिकेत ति त्या चित्रपटात आहे. तिने आपल्या चित्रपटाचे नाव आणि आपल्या भूमिकेचे नावही लोकांशी शेअर केले होते. दिव्य भारती कायनात अरोराची चुलत बहिण आहे आणि तिचा जन्म 2 डिसेंबर 1986 रोजी उत्तर प्रदेशच्या सहानपुर येथे झाला.
तिने बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांसाठी ऑडिशन दिलेलं आहेत आणि ति बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासही उत्सुक आहे.वर्ष 1992 मध्ये, दिव्या भारतीला एका कार्यक्रमात ड्रीम गर्ल हेमा मालिनीने पाहिले होते आणि तिला तिच्या दिल आशना है या चित्रपटासाठी ति आवडली होती.
यानंतर लोक त्यांच्या सौंदर्यासमोर माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीसारख्या सुंदर अभिनेत्रींना विसरले होते. दिव्याची मागणी पाहता दिग्दर्शक-निर्मात्यानेही तिला कास्ट करण्याचा विचार करत असे. दिव्याने बॉलिवूडमध्ये गीत, शोला आणि शबनम, रंग, दिल का क्या कसूर, बलवान, विश्वात्मा, दिल ही तो है और जान से प्यार या सुपरहिट चित्रपटात काम केले.
दिव्या भारती कडे चित्रपटाची लाईन लागलेली होती, पण 1993 मध्ये दिव्याची मृ त्यूची बातमी अचानक मीडियावर आली आणि खळबळ उडाली होती.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post सुंदरतेच्या बाबतीत दिव्या भारती ची देती तिला सुद्धा टक्कर, तिचे फोटो पाहून तुम्ही देखील तिच्या प्रेमात पडाल ! appeared first on Home.

शक्तिमान मधल्या स्टार्सची आता अशी ‘अवस्था’ झाली आहे, परिस्थिती पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल !

Previous article

चुकुनही ‘दूध’ पिण्या अगोदर ‘या’ 5 गोष्टीचे सेवन करू नका, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम

Next article

You may also like

Comments

Comments are closed.