Royal Entertainmentटॉप पोस्टट्रेंडिंग

धीरूभाई अंबानी यांची मुलगी दीप्ती एखाद्या अभिनेत्री पेक्षा कमी सुंदर नाही अशी आहे तिची लव्हस्टोरी.

0

दिवंगत धीरूभाई अंबानी आणि त्यांची सर्वात धाकटी मुलगी दीप्ती साळगावकर यांच्यातील अतुल्य प्रेमाबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले असेल, परंतु दीप्तीच्या लव्ह लाइफबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल तर मग आज आम्ही तुम्हाला दीप्तीच्या लव्ह लाइफबद्दल सांगू. असं म्हणतात की वडिलांसाठी त्याची मुलगीच संपुर्ण जग असते असेच धीरूभाई अंबानी आणि त्यांची मुलगी दीप्ती साळगावकर यांच्यात वडील व मुलीचे असेच प्रेम होते. वडील आणि मुलीच्या या प्रेमाबद्दल आपण बर्‍याचदा ऐकले असेल परंतु दीप्तीच्या लव्ह लाइफबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल.

धीरूभाई अंबानीदीप्तीच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला तिचा एक थ्रोबॅक फोटो दाखवतोत, ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ती किती सुंदर आहे. या फोटोत दीप्ती केशरी ड्रेसमध्ये दिसली असून तिचे दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. या फोटोत दीप्तीचे सौंदर्य एखाद्या सुंदर अभिनेत्री पेक्षा कमी दिसत नाही याशिवाय धिरुभाईने राखाडी रंगाचा कोट आणि पांढर्‍या शर्टसह लाल रंगाची टाई परिधान केली आहे आणि दोन्ही वडील व मुलगी एक गोड स्मित देत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही धीरूभाई अंबानी यांचे मुलगे मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी हे दोघेही माध्यमामध्ये पाहिले आहेत, परंतु धीरूभाईच्या दोन मुली दीप्ती साळगावकर आणि नीना कोठारी यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. नीना बर्‍याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसली असली तरी दीप्ती नेहमीच अशा प्रोग्राम्स आणि मीडियापासून लांबच राहिली आहे. माहिती नुसार तुम्हाला सांगतोत की 1978 मध्ये धीरूभाई अंबानी यांचे कुटुंब उषा किरण बिल्डिंगमध्ये राहत होते, त्यावेळी मुंबईत एकमेव 22 मजली उंच इमारत होती. त्यावेळी साळगावकर कुटुंब देखील त्याच इमारतीच्या 14 व्या मजल्यावर राहत होते आणि दोन्ही कुटुंबांचे अंबानी आणि साळगावकर एकमेकांशी चांगले संबंध होते.

दोन्ही कुटुंबांनी प्रत्येक गोष्टीत एकमेकांना मदत केली आणि एकत्र खूप वेळ घालवला दोन कुटुंबांमधील या प्रेमामुळेच दीप्ती आणि दत्तराज साळगावकर यांची भेट झाली. दोघांनी कौटुंबिक कार्यक्रमात वारंवार भेटण्यास सुरवात केली आणि लवकरच एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. पुढील पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर या दोघांचे 31 डिसेंबर 1983 रोजी लग्न झाले यानंतर त्यांच्या घरात मुलगी इशिता साळगावकर आणि मुलगा विक्रम साळगावकर यांचा जन्म झाला.

धीरूभाई अंबानीमाहितीनुसार तुम्हाला सांगतोत की दत्तराज साळगावकर हे गोव्यातील एक मोठे व्यापारी आणि फुटबॉल संघाचे मालक आहेत. याशिवाय ते स्मार्ट लिंक नेटवर्क सिस्टम नावाच्या कंपनीचे स्वतंत्र संचालकही आहेत दत्तराज यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटी मधून प्रॉडक्शन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी मिळविली आहे आणि पेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटी मधून फायनान्समध्ये एमबीए केले आहे. इतकेच नाही तर दत्तराजला प्रवास आणि फोटोग्राफी करणे आवडते.

अंकिता लोखंडे यांनी सुशांत प्रकरणात खुलासा केला बिहार पोलिसांना रिया बद्दलची ही खास माहिती.

Previous article

चेहऱ्यावरील डाग कायमचे दूर करण्यासाठी करा या घरगुती बेसन पॅकचा असा उपाय काही दिवसात सर्व डाग दूर होती.

Next article

You may also like

Comments

Comments are closed.